लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोविशील्ड तयार करणाऱ्या सीरमला धक्का; ओमायक्रॉन संकटात वाढली कोट्यवधींची चिंता - Marathi News | SII told to conduct Covid vaccine booster trials in India submit data says SEC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड तयार करणाऱ्या सीरमला धक्का; ओमायक्रॉन संकटात वाढली कोट्यवधींची चिंता

Corona Vaccination: ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना सीरमला धक्का; कोट्यवधी लोकांचं टेन्शन वाढलं ...

Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण - Marathi News | pune ranks second in the number of corona active patients in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण

ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...

ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो - Marathi News | Omicron Reduces Vaccine Efficacy, Spreads Faster, Says WHO | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या या व्हेरिएंटबाबत जगभरातील नागरिकांना पुन्हा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ओमायक्रॉन व्हेरिएंट लसीची प्रभाव कमी करण्यात सक्षम आहे आणि ती वेगाने पसरत आहे.  ...

सोलापूर जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमीच - Marathi News | Vaccination rate is low in 100 villages in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमीच

मिलिंद शंभरकर : जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक स्वत: जाणार गावात ...

Omicron News: ओमायक्रॉन संकटात कोट्यवधी लसवंतांची चिंता वाढली; WHOच्या भाकितानं झोप उडवली - Marathi News | omicron weakening the power of the vaccine efficacy spreading rapidly says who | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉन संकटात कोट्यवधी लसवंतांची चिंता वाढली; WHOच्या भाकितानं झोप उडवली

Omicron News: जवळपास ६० देशांत ओमायक्रॉनचा शिरकाव; भारतात आतापर्यंत ३८ रुग्णांची नोंद ...

Omicron Variant Booster Dose : बुस्टरने वाढते ॲन्टिबॉडीजचे प्रमाण; ओमायक्रॉनपासून बचावाची शक्यताही अधिक - Marathi News | Amid Omicron variant scare here is what scientists have to say about booster dose covishield | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बुस्टरने वाढते ॲन्टिबॉडीजचे प्रमाण; ओमायक्रॉनपासून बचावाची शक्यताही अधिक

प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी बूस्टर ...

सगळीकडे लसीकरण सक्तीचे, रेल्वे प्रवासात मात्र कोणी विचारेना - Marathi News | Vaccination is compulsory everywhere, but no one asks for it during train journey | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सगळीकडे लसीकरण सक्तीचे, रेल्वे प्रवासात मात्र कोणी विचारेना

Indian Railway : शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिल्या जात आहे. रेल्वेत मात्र अद्यापही हा नियम लागू करण्यात आला नाही. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! ओमायक्रॉनच्या दहशतीत भारतीयांना दिलासा; बूस्टर डोसबाबत वैज्ञानिकांचा नवा दावा - Marathi News | Mix And Match Booster Dose Of Vaccine Provides More Immunity Against Covid-19 According To Studies | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :गुड न्यूज! ओमायक्रॉनच्या दहशतीत दिलासा देणारी बातमी; बूस्टर डोसबाबत नवा दावा

Omicron Variant: कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे अद्यापही जगातील अनेक देश चिंतेत आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा धोका नियंत्रणात येण्यापूर्वीच आता ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. ...