लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ओमायक्रॉनचे जगभरात तब्बल दीड लाख रुग्ण; सध्याच्या लसींना दाद न देण्याची शक्यता - Marathi News | omicron one million patients worldwide possibility of not responding current vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनचे जगभरात तब्बल दीड लाख रुग्ण; सध्याच्या लसींना दाद न देण्याची शक्यता

जगभरात ओमायक्राॅनचे १ लाख ५१ हजार ३६८ रुग्ण सापडले असून त्यातील २६ जणांचा मृत्यू झाला. ...

पहिला डोस घेणाऱ्यांचे नाशिक शहरात ९२ टक्के प्रमाण - Marathi News | 92% of first dose recipients in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिला डोस घेणाऱ्यांचे नाशिक शहरात ९२ टक्के प्रमाण

ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी ...

Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद - Marathi News | Omicron Variant raises in Pune 6 new patients registered in the city on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद

शुक्रवारी पुण्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ रुग्ण पुणे छावणी बोर्ड हद्दीतील, तर १ पुणे महापालिका हद्दीतील आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात आढळला पहिला ओमायक्रॉ बाधित रुग्ण; नायजेरियातून परतलेली महिला संक्रमित - Marathi News | The first omicron infected patient found in Ahmednagar district; Nigeria returned woman infected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात आढळला पहिला ओमायक्रॉ बाधित रुग्ण; नायजेरियातून परतलेली महिला संक्रमित

जगभरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर, आता नगर जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

सरपंचांनी घेतला पुढाकार अन् अक्कलकोट तालुक्यात झाले शंभर टक्के लसीकरण - Marathi News | Sarpanch took the initiative and 100% vaccination was done in Akkalkot taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरपंचांनी घेतला पुढाकार अन् अक्कलकोट तालुक्यात झाले शंभर टक्के लसीकरण

अक्कलकोट तालुका: घरोघरी जाऊन डोस दिल्याने वाढला वेग ...

ओमायक्रॉनसोबत लढण्यासाठी चौथ्या डोसची घोषणा, पाहा कोणत्या देशाने केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Germany declares fourth covid 19 dose for omicron | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉनसोबत लढण्यासाठी चौथ्या डोसची घोषणा, पाहा कोणत्या देशाने केलं शिक्कामोर्तब

पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी बुधवारी सांगितलं की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल. ...

Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | omicron variant is growing in pune take the second dose Collectors order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले ...

Corona Vaccination: ...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतला कोरोनाविरोधातील लसीचा  डोस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम - Marathi News | Corona Vaccination: ... So he took the dose of Corona Vaccine eight times, the effect on his health. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून त्याने तब्बल आठ वेळा घेतली कोरोनाविरोधातील लस, प्रकृतीवर दिसला असा परिणाम

Corona Vaccination News: एका व्यक्तीने इतरांना बनावट सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी तब्बल आठवेळा कोरोनाविरोधातील लस घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे आठ वेळा कोरोना विरोधातील लसीचा डोस घेऊनही या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम झाला नाही. ...