कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दिसले. हा ग्राफ 1 एप्रिलते 20 मेपर्यंतचा आहे. यात लसीकरणाचा वेग घसरल्याचे दाखवण्यात आले आहे. ...
Corona Vaccination : लसीकरण केंद्रात गर्दी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले होते, परंतु ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या. ...
Corona vaccine : व्हॅक्सिन पासपोर्टबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे अद्याप एकमत झाले नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे काेव्हॅक्सिन घेतलेल्यांसंदर्भात परदेश दौऱ्यासाठी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
coviself test kit : घरात स्वत: ची टेस्ट करण्याच्या या किटला 'कोविसेल्फ' (CoviSelf) म्हणतात आणि संसर्गाची लक्षणे असलेल्या रूग्णांच्या टेस्टचा निकाल 15 मिनिटांच्या आत दाखविला जाऊ शकतो. ...