कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Pfizer Corona Vaccine: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची टंचाई असताना केंद्र सरकार चौथ्य़ा लसीसाठी प्रयत्न करू लागले आहे. ही लस मिळाल्यास देशात रखडलेली लसीकरण मोहिम पुन्हा एकदा वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे. ...
Sputnik V vaccine production start: आरडीआयएफने सांगितले की, पॅनेसिया बायोटेकने बनविलेली लसीची पहिली बॅच ही क्वालिटी कंट्रोलसाठी स्पुतनिक व्ही विकसित करणाऱ्या रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅमेलियाला पाठविली जाणार आहे. यानंतर या लसीचे पूर्ण क्षमतेने उत्प ...