लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस - Marathi News | The first dose was taken by 1 lakh 45 thousand people in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस

Corona vaccine In Sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...

Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड - Marathi News | Aarogya Setu will display vaccination status double blue ticks for fully vaccinated covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aarogya Setu : आता आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस, मिळणार ब्लू शिल्ड

आरोग्य सेतू अ‍ॅपवरही पाहता येणार लसीकरणाचं स्टेटस. अ‍ॅपद्वारे करता येते आपली लसीकरणासाठी नोंदणी. ...

प्रभाव लोकमत ऑनलाईनचा; पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉकईन पद्धत झाली सुरू  - Marathi News | Influence of lokmat online; The walkin method was introduced for beneficiaries over 45 years of age who took the first dose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभाव लोकमत ऑनलाईनचा; पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थीसाठी वॉकईन पद्धत झाली सुरू 

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी पालिका आयुक्तांनी केली मान्य ...

Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार - Marathi News | Corona Vaccine: Aurangabad Municipal Corporation will issue a global tender for the purchase of Corona Vaccine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार

Corona Vaccine : शहरातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याशिवाय शहर कोरोनापासून सुरक्षित होणार नाही. ...

Corna Vaccination : खामगाव तालुक्यात १० टक्केच लसीकरण - Marathi News | Corna Vaccination: Only 10% vaccination in Khamgaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corna Vaccination : खामगाव तालुक्यात १० टक्केच लसीकरण

Corna Vaccination: दोन लाख २९ हजार  लोकसंख्येच्या तालुक्यात आतापर्यंत केवळ २० हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. ...

लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी - Marathi News | MNS Leader Sandeep Deshpande Said Allow vaccinated people to travel by Local and Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

व्यापर आणि रोजगार सुरु करण्यासाठी अमेरिका पॅटर्न राबवण्याची मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.  ...

Corona vaccine: कोरोना लस समजून चोरले पोलिओचे २५ डोस - Marathi News | Corona vaccine: Understanding the corona vaccine stolen 25 doses of polio | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona vaccine: कोरोना लस समजून चोरले पोलिओचे २५ डोस

ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली. ...

Corona Vaccination: लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येच - Marathi News | Corona Vaccination Pfizer Moderna order books full India looks at long uncertain wait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येच

Corona Vaccination: लसींसाठी आता भारताला बरीच वाट पाहावी लागणार; फायझर, मॉडर्नाचा भारताला दे धक्का ...