लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
"आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ" - Marathi News | CoronaVirus Live Updates Modi Government should provide more vaccines to the states says rajasthan ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ"

CoronaVirus Live Updates And Ashok Gehlot : तिसऱ्या लाटेत मुलांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीवरून निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना - Marathi News | congress rahul gandhi forms teams for sanitize amethi homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रत्येक घरे सॅनिटाइझ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus: मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवरही परिणामकारक; तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मोठा दिलासा - Marathi News | Corona Vaccination: Moderna vaccine is also effective in children over 12 years of age | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: मॉडर्नाची लस 12 वर्षांवरील मुलांवरही परिणामकारक; तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मोठा दिलासा

Modern vaccine update: फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांसोबत केंद्र सरकारची बोलणी सुरु आहेत. भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशावेळी या दोन कंपन्यांच्या लसी १२ वर्षांवरील मुलांना मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | maharashtra reports 24 136 new corona cases and 601 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात

CoronaVirus: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. ...

Lockdown: ५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान - Marathi News | aslam shaikh make statement over lockdown in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: ५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान

Lockdown: मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. ...

लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत - Marathi News | Response of 8 suppliers to global vaccine procurement tender, deadline for required documents till 1st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस खरेदीच्या जागतिक निविदेला ८ पुरवठादारांचा प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत

Corona Vaccine : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आल्या. ...

सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण, लखनऊमधील प्रकार; ३ ठिकाणी परिक्षण - Marathi News | Corona Virus Found In Sewage Sample Of Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण, लखनऊमधील प्रकार; ३ ठिकाणी परिक्षण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात हाहाकार उडालेला असताना काही दिवसांपूर्वी हवेत कोरोना विषाणूचं अस्तित्व असल्याचा दावा करण्यात आला होता. ...

Coronavirus fact check : खरंच लसीकरणानंतर महिलांसह पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम? समोर आलं सत्य - Marathi News | Coronavirus fact check : Coronavirus pib fact check covid vaccine may cause infertility in women and men | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Coronavirus fact check : खरंच लसीकरणानंतर महिलांसह पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम? समोर आलं सत्य

Coronavirus fact check : या मेसेजमधून दावा केला जात आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांसह पुरूषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. ...