लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
 नागपुरात  ८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस - Marathi News | The first dose of the vaccine was given to 8.75 lakh people in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  ८.७५ लाख लोकांना लसीचा पहिला डोस

Vaccination , Nagpur news नागपूर शहरात २३ जुलैपर्यंत ८ लाख ७५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ४ लाख ४९ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून एकूण १२.२५ लाख डोस देण्यात आले आहेत. ...

'लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची सूट द्या' - Marathi News | 'allow to local train travel for citizens who have taken two doses of vaccine' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची सूट द्या'

BJP : भाजपा उत्तर मुंबईतर्फे या  संदर्भात आज बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकावर उग्र आंदोलन करण्यात आले. ...

Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत  - Marathi News | Pune Corona Guidelines : Consolation to the people of Pune! Shops will be open from Monday till 7 pm; Ajit Pawar's hints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Guidelines : पुणेकरांना दिलासा मिळणार? सोमवारपासून दुकाने सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्याचा विचार: अजित पवारांचे संकेत 

राज्यात कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या बाबतीत निर्बंधात शिथिलता आणण्याचा सरकारचा विचार : अजित पवार ...

तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा - Marathi News | The third wave will reduce the loss of life! Claim of Aurangabad Municipal Administrators | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिसऱ्या लाटेत जीवित हानी कमी होणार ! मनपा प्रशासकांचा दावा

corona virus in aurangabad : तिसरी लाट आली तरी दुसऱ्या लाटेप्रमाणे फारशी धावपळ होणार नाही. ...

भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती - Marathi News | coronavirus vaccine for kids might come in September aiims chief randeep guleria gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस केव्हा येणार?; एम्स प्रमुखांनी दिली माहिती

Coronavirus Vaccine : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात माजला होता हाहाकार. सध्या लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचीही सुरू आहे चाचणी.  ...

अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात! - Marathi News | Most vaccinations in Akola district in municipal area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण महापालिका क्षेत्रात!

Corona Vaccination : ग्रामीण भागातील लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसून येते. ...

केंद्र सरकार डिसेंबरपर्यंत खरेदी करणार लसींचे १०० कोटी डोस - Marathi News | central government will procure 100 crore doses of vaccines till december | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार डिसेंबरपर्यंत खरेदी करणार लसींचे १०० कोटी डोस

प्रत्यक्षात आवश्यकता २०० कोटी डोसची; ३५ हजार कोटींची तरतूद ...

देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया - Marathi News | dr randeep guleria says adequate immunity in country and effect of third wave will be less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली. ...