लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू  - Marathi News | counseling also started to speed up the vaccination campaign and one and a half crore doses of vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ...

नगरपंचायतींच्या 303 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद - Marathi News | Future of 303 Nagar Panchayat candidates closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७९.१९ टक्के मतदान : २८ हजार ५४३ मतदारांनी बजावला हक्क ; मतमोजणी १९ जानेवारीला

प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७ ...

पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला - Marathi News | another patient omicron was found in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला

परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील ४६ जणांची कोरोना तपासणी पाॅझिटिव्हिट आली आहे ...

Covishield Update: कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांवर महत्वाचे संशोधन, लस किती महिने प्रभावी?; लँसेटने वाढविली चिंता - Marathi News | Covishield vaccinated people; AstraZeneca corona Vaccine Protection Wanes After Three Months, Says Lancet Study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांवर महत्वाचे संशोधन, लस किती महिने प्रभावी?; लँसेटने वाढविली चिंता

Important news for Covishield vaccinated people: लँसेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.  ...

Coronavirus: कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर बाधितामध्ये तयार झाल्या तब्बल २०००% अँटिबॉडी, तज्ज्ञही हैराण - Marathi News | Coronavirus: 2000% antibodies produced in coronavirus after vaccination against coronavirus, experts say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास चिंता नको, शरीरात सापडले विषाणूविरोधातील प्रभावी हत्यार   

Coronavirus: लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामध्ये तब्बल २००० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी याचा उल्लेख हा सुपर इम्युनिटी असा केला आहे. ...

Corona Vaccination : ओमायक्रॉन संकट काळात NTAGI पॅनेलच्या सदस्याचे मोठे विधान; म्हणाले, 'मुलांना कोरोना लसीकरणाची गरज नाही' - Marathi News | No Need to Vaccinate Children Against Covid Right Now, Centre Informed About Decision: NTAGI Member | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलांना कोरोना लसीकरणाची गरज नाही', NTAGI च्या सदस्याचे मोठे विधान

Corona Vaccination : सध्या केंद्र सरकारकडून लसीकरणाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. ...

लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नको, याचिकाकर्त्यास 1 लाख रुपयांचा दंड - Marathi News | No photo of Modi on vaccine scale, petitioner fined Rs 1 lakh by kerala high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नको, याचिकाकर्त्यास 1 लाख रुपयांचा दंड

देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता. ...

Corona Virus : Omicron व्हेरिअंटबाबत वैज्ञानिकांचा मोठा इशारा, सर्वात धोकादायक असेल पुढचा महिना - Marathi News | Corona Virus warning by denmark state serum institute about Omicron Variant Cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Omicron व्हेरिअंटबाबत वैज्ञानिकांचा मोठा इशारा, सर्वात धोकादायक असेल पुढचा महिना

आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. ...