लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन - Marathi News | Take the corona vaccine Indian cricketer Rohit Sharma's Appeal to citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन

कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. ...

चिंतेत भर...! दुबई, ब्रिटनमधून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आतापर्यंत परदेशातून आलेले ६ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Four has come from Dubai, UK have been infected with corona virus, so far 6 from abroad have tested positive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिंतेत भर...! दुबई, ब्रिटनमधून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आतापर्यंत परदेशातून आलेले ६ जण पॉझिटिव्ह

रोहा तालुक्यात आलेले तिन्ही नागरिक एकाच कुटुंबातील आहेत. पुरुषाचे वय ५५ वर्ष, तर दोन महिलांचे वय अनुक्रमे ४९ आणि २१ असे आहे. ...

धक्कादायक; पोलिओऐवजी दिला कावीळचा डोस; बेलाटीतील सात बालकांना रिॲक्शन - Marathi News | Shocking; Dose of jaundice given instead of polio; Reaction to seven children in Belati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पोलिओऐवजी दिला कावीळचा डोस; बेलाटीतील सात बालकांना रिॲक्शन

खाजगी रुग्णालयात दाखल : ७२ तास निगराणीखाली ठेवण्यात येणार ...

नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा - Marathi News | As Omicron variant spreads, WHO warns against 'social mixing' for Christmas and New YearWor | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा

आता कोविडचा नवीन प्रकार Omicron भारतात दाखल झाला आहे, WHO ने लोकांना इशाऱ्यांसोबतच काही सूचनाही दिल्या आहेत. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे येणारे सणवारांवर थोडे विरजन पडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...

लसीकरणात औरंगाबादची आघाडी; नांदेड, बीड, हिंगोली, जालना पिछाडीवर - Marathi News | Aurangabad leads in corona vaccination; Nanded, Beed, Hingoli, Jalna on the back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसीकरणात औरंगाबादची आघाडी; नांदेड, बीड, हिंगोली, जालना पिछाडीवर

जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावूनही वेग येईना ...

WHO कडून Novavax च्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास मंजुरी; ठरली दहावी लस - Marathi News | WHO approves Novavax as 10th authorised Covid jab coronavirus omicron vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO कडून Novavax च्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास मंजुरी; ठरली दहावी लस

Novavax Coronavirus Vaccine : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) लसीच्या आपात्कालिन वापरास दिली मंजुरी.  ...

कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी चिंताजनक; Omicron च्या दहशतीत नवा रिपोर्ट समोर - Marathi News | Omicron: In Lancet study Covishield protection against Delta variant waning after three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covishield चे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी चिंताजनक; समोर आली महत्त्वाची माहिती

कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीची आवश्यकता आहे. परंतु त्याचा प्रभाव कमी होणे चिंतेचा विषय आहे. ...

Omicron: ‘या’ देशानं घेतली Omicron ची धास्ती; १,२,३ झाले आता चौथा डोस देण्याची तयारी - Marathi News | Coronavirus: Israel to offer fourth dose of COVID vaccines as Omicron surges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘या’ देशानं घेतली Omicron ची धास्ती; १,२,३ झाले आता चौथा डोस देण्याची तयारी

Corona Vaccine: भारतासह जगातील अनेक देशात लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वाट पाहावी लागत आहे ...