देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महाविकास आघाडी केवळ ५७ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा गट पिछाडीवर गेले आहेत. ...
Nanded by election result 2024 Live Update: नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ग्रामीण भागात शहरी केंद्रांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त मतदान झाले. ...
Wayanad By Election Result 2024 Update: वायनाड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result Malad West Vidhansabha : मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. ...