देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजपा महायुतीने पूर्तता करावी, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले. अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही, असे काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...
Bhor Assembly Election 2024 Result Live Updates शंकर मांडेकर यांनी सलग तीन वेळचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा 19638 मतांनी पराभव करत भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडविले ...