लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Congress protest against note ban in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

नाशिक ,केंद्र सरकारच्या  नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं  धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी ... ...

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन    - Marathi News | Firstly, apologize to the north Indians, then present program, Sanjay Nirupam appeal to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन   

उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ...

नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress protest against note ban in solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

सोलापूर, मोदी सरकारच्या   नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ... ...

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र  - Marathi News | Cow, Goshala and Gomutra in the manifesto of Congress in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. ...

Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार - Marathi News | rajasthan assembly election the party whose candidate loses hindoli assembly seat forms the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार

राजस्थानच्या राजकारणातला अजब मतदारसंघ पुन्हा चर्चेत ...

आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की - Marathi News | Writing of the newly appointed office bearers to the agitation, the former office-bearers screamed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

राष्ट्रवादीत आजीमाजीचा रंगलाय वाद : रॅलीत काँग्रेसचाही सहभाग नाही ...

घाटंजी काँग्रेसतर्फे ‘सीएम’ना पुस्तक भेट - Marathi News | Gautamani Congratress 'CM' Book Visit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी काँग्रेसतर्फे ‘सीएम’ना पुस्तक भेट

मुख्यमंत्र्यांना शेतकरी हिताचे धोरण आखता यावे म्हणून जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांना अभ्यासासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक टपालाने पाठविले. ...

अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास - Marathi News | The development of the country with minorities development | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास

विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे. ...