लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की - Marathi News | telangana assembly election political leaders assumes this studio is lucky for them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की

उमेदवारी जाहीर होताच स्टुडियोत नेत्यांची गर्दी ...

नांदेडात सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून युवक काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Youth Congress protests by burning the symbolic statue of state government in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून युवक काँग्रेसची निदर्शने

शासन शेतकरी-युवकांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून त्याचा निषेध करीत युवक काँग्रेसच्यावतीने आज भोकर फाटा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग - Marathi News | manmohan singh attacks on bjp government and pm modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग

राफेल डीलवरुन मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका ...

उत्तराखंडमध्ये कमळच फुलले, पण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपा पराभूत    - Marathi News | bjp won in Uttarakhand, but the BJP lost in the Chief Minister's constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये कमळच फुलले, पण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपा पराभूत   

उत्तराखंडच्या स्थानिक स्वराज संस्थामधील निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या 1064 उमेदवारांपैकी 1022 ठिकाणचे निकाल हाती ...

अपात्रतेचा मुद्दा; महापालिकेत राजकीय घडामोडींना ऊत - Marathi News | Disqualification issue; Political developments in municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपात्रतेचा मुद्दा; महापालिकेत राजकीय घडामोडींना ऊत

अकोला: सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. ...

'जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र' - Marathi News | investigation of jalyukt shivar yojana says sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र'

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यात विविध भागात वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे - सचिन सावंत ...

काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी - Marathi News |  Do not trust Congress's debt relief - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

काँग्रैसने तुम्हा शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. ...

नगरमध्ये काँग्रेसचे पाचही उमेदवार ऐनवेळी भाजपामध्ये - Marathi News |  In the city, the Congress has fielded five candidates for the time being in the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरमध्ये काँग्रेसचे पाचही उमेदवार ऐनवेळी भाजपामध्ये

बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले. ...