लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी - Marathi News | Conflicts in the Congress Party at Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी

शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकड ...

एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | former police officer Ravindra Angre's entry into Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राफेलमधील भ्रष्टाचाराचा निषेध करत उचलले पाऊल ...

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप - Marathi News | Maratha Reservation : Vinod Tawade attack on Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेस षडयंत्र आखत आहे, असा आरोप भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ...

मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी  - Marathi News | Congress has expelled Satyravrat Chaturvedi from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी 

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...

छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, 1079 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | In Chhattisgarh voting began for second phase, 1079 candidates are in the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, 1079 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. येथे 72 जागांसाठी 1 कोटी 53 ... ...

नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी - Marathi News |  Congress demands Bhujbal's demand for Nasik's place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...

सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष - Marathi News |  Dispute in public against the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव ...

नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली पक्ष मजबुतीची शपथ - Marathi News | Congress party workers take oath for strong party in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली पक्ष मजबुतीची शपथ

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा फ्रंटतर्फे इतवारी शहीद चौक येथील भव्य देखाव्यांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली सराफा बाजार, न्यू इतवारी रोड, बडकस चौक, महाल मार्गे काँग्रेस देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आल ...