लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण  - Marathi News | Yeddyurappa meet Congress leader D. K. Shivkumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण 

भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. ...

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पुत्र सिद्धेशने उठविला आवाज - Marathi News | shripad naik son siddhesh naik in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पुत्र सिद्धेशने उठविला आवाज

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) श्रीपाद नाईक यांना इफ्फीच्या समारोपावेळी व्यासपीठावर बोलविण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवले नाही. ...

भाजपा खासदारासह मनसेचा माजी आमदार काँग्रेसच्या संपर्कात - Marathi News | Former MP of BJP along with MNS MLA in touch with Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा खासदारासह मनसेचा माजी आमदार काँग्रेसच्या संपर्कात

उमेदवारीसाठी मनधरणी : मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात नापास झाल्याचा धसका ...

Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान - Marathi News | Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh, Mizoram Elections Live: मध्य प्रदेशमध्ये 75 % तर मिझोरममध्ये 71 टक्के मतदान

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पूर्ण झाले. या विधानसभा निवडणुकीत भाजपा ... ...

तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ - Marathi News | Telangana transgender candidate Chandramukhi Muvvala goes missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र, हा उमेदवार मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.   ...

सिव्हिलच्या डॉक्टरांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांना काय अधिकार ? - Marathi News | What is the right to the health minister to act on civilian doctors? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिव्हिलच्या डॉक्टरांवर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांना काय अधिकार ?

काँग्रेसचे आव्हान: अहवालाची प्रतीक्षा ...

मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको - Marathi News | Cash Found in the BJP leader's car before polling in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.   ...

मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार - Marathi News | congress organizes campaign demands resignation from cm manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार

मडगावातील जाहीर सभेनं होणार सांगता ...