लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार - Marathi News | congress organizes campaign demands resignation from cm manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार

मडगावातील जाहीर सभेनं होणार सांगता ...

माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Manikrao Thakre Interaction with Congress office bearers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माणिकराव ठाकरे यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद

वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे  यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...

म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार - Marathi News | Therefore, Shivraj Singh Chauhan did not do any campaigning in his constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावेळच्या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने यावेळी मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. ...

'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा' - Marathi News | kamal nath attacks pm modi asks him to name a single freedom fighter from bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा'

काँग्रेसचं पंतप्रधान मोदींना आव्हान ...

काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले - Marathi News | congress workers fight in front of nagma in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या स्टार प्रचारक नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते भिडले

नगमा यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. तसेच, स्टेजवर दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकारही पाहायला मिळाला. ...

राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप - Marathi News | PM Narendra Modi in Alwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. ...

सर्वेक्षण : पाच राज्यांत येऊ शकते काँग्रेसची सत्ता - Marathi News | Survey: Five states may get power of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वेक्षण : पाच राज्यांत येऊ शकते काँग्रेसची सत्ता

या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ...

काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर - Marathi News | Kharak in public relations campaign of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानातही खरखर

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दिलेल्या जनसंपर्क अभियानाच्या आयोजनासाठी शहर काँग्रेस घेत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकांमध्येही आता नेत्यांचे ... ...