लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप - Marathi News | What kind of Hindu is PM Modi, asks Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना हिंदुत्व समजलेच नाही; राहुल गांधींचा आरोप

राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उदयपूरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्जिकल स्ट्राइकवरून निशाणा साधला आहे. ...

काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात - Marathi News | The statewide Jan Sanghsh Yatra of Congress will be in West Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात

जनसंघर्ष यात्रा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान पश्चिम विदर्भात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे. ...

काँंग्रेसचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Congress' agitation movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँंग्रेसचे चक्काजाम आंदोलन

तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न - Marathi News | The Congress tried to attract the Christian community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलन ...

लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम!  - Marathi News | Is the paralysis ? They put hand in hand for work ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लकवा भरला आहे का? ते हातात हात घालून काम! 

हाताला लकवा भरला आहे  का? असा सवाल ते हातात हात घालून काम करावेच लागेल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेत झालेला बदल आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे. ...

भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या - Marathi News | BJP's former chief minister said, Congress will have win in Madhya Pradesh Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेशात येईल काँग्रेसची सत्ता; शुभेच्छाही दिल्या

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. ...

राष्ट्रवादीसोबत युती ही काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Need for the time of coalition with NCP - Sushilkumar Shinde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रवादीसोबत युती ही काळाची गरज - सुशीलकुमार शिंदे

कथित सिंचन घोटाळा किंवा अन्य विषय भाजपा सरकारकडून निवडणुकीवेळी उपस्थित केले जातील याची कल्पना शरद पवार यांना निश्चितच होती किंवा असेल. अशा प्रकारचे विषय नेमके निवडणुकीवेळी उपस्थित करणे हे भाजपाचे तंत्रच आहे. ...

बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली - Marathi News | bjp tried to take more funds of ward committee but failed after shiv sena congress takes aggressive stand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली

शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा ...