लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ - Marathi News | Bhupesh Baghel has sworn in as Chief Minister of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

शपथविधीच्या काही तास आधीच पाऊस सुरु झाल्याने शपथविधीचे स्थळ बदलण्यात आले. ...

राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन  - Marathi News | Rahul Gandhi should be informed about Rafael's information: Poonam Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राफेलबद्दलच्या माहितीचा खबरी राहुल गांधींनी जाहीर करावा : पूनम महाजन 

राफेलवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावरही करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर म्हणून भाजपतर्फे देशभर सत्तर पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. ...

राफेलवर सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत; विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे : केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर  - Marathi News | The Supreme Court has given all the answers on Raphael; Opposition members should come to the Lok Sabha to discuss: Minister of State for Home Hansraj Ahir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राफेलवर सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत; विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे : केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर 

विरोधकांनी लोकसभेत चर्चेसाठी यावे असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिले.  ...

1984 शीख विरोधी दंगल प्रकरण : हा तर ऐतिहासिक निर्णय- हरसिमरत कौर - Marathi News | Harsimrat Kaur Badal Expresses Contentment On Sajjan Kumar's Conviction In 1984 Anti-Sikh Riots Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 शीख विरोधी दंगल प्रकरण : हा तर ऐतिहासिक निर्णय- हरसिमरत कौर

1984च्या शीख दंगली प्रकरणात काँग्रेस नेता सज्जन कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर या निर्णयाचे भाजपा आणि अकाली दलाने स्वागत केले आहे.  ...

'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा   - Marathi News | 1984 riots verdict: Shivraj Singh Chauhan's tweet on Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा  

'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...' असे ट्विट करत शिवराज सिंह चौहान यांनी 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. ...

पाणी कपातीवरून पुणे महापालिकेत 'कळशी' आंदोलन : भाजपला कोंडीत पकडायचा प्रयत्न   - Marathi News | Agitation in Pune Municipal Corporation by water deduction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी कपातीवरून पुणे महापालिकेत 'कळशी' आंदोलन : भाजपला कोंडीत पकडायचा प्रयत्न  

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरात पाणीकपात करण्याचा आदेश दिल्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पाणी भरण्याच्या रिकामी कळशी घेऊन आंदोलन केले. ...

राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता - Marathi News | Congress Chief Rahul Gandhi Reached Rajasthan for Cm Oath Taking Ceremony Place By Bus with opposition leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता

विरोधकांचा 'प्रवास' मोदी आणि भाजपासाठी अडथळा ठरण्याची शक्यता  ...

शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात? - Marathi News | 1984 Anti Sikh Riots Arun Jaitley Questions Congress On Kamal Nath Cm Elevation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात?

कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद न देण्याची भाजपाची मागणी; काँग्रेसवर जोरदार टीका ...