लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा - Marathi News | Congress MLAs got Relief in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपावासी झालेल्या कॉंग्रेस आमदारांना दिलासा

कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेल्या दोन्ही नेते दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळून लावली.  ...

1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Congress Sajjan Kumar Guilty in 1984 Riots Sentenced to life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा

दिल्ली उच्च न्यायालयानं बदलला कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय ...

तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते - Marathi News | 21 party leaders for the swearing-in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते

तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी : राहुल गांधी, शरद पवार, देवेगौडा, येचुरींचीही उपस्थिती ...

राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय! - Marathi News | Rahulji's leadership is mature! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची निर्विवादपणे वाढली आहे. ...

सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न - Marathi News |  Satav's 1003 questions presented in the Parliament | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातव यांनी संसदेत मांडले १००३ प्रश्न

संसदेत १ हजारापेक्षा जास्त प्रश्न विचारणारे तुरळक खासदार आहेत. या पंक्तीत जावून बसण्याचा मान हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना मिळाला आहे. ...

स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा - Marathi News | The attacks on institutions will not be allow; Rahul Gandhi's sign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वायत्त संस्थांवरील हल्ले कदापी खपवून घेणार नाही; राहुल गांधी यांचा इशारा

डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

काँग्रेसचा आता न्यायालयावरही विश्वास राहिला नाही : नरेंद्र मोदी - Marathi News | Congress does not believe in court even now: Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा आता न्यायालयावरही विश्वास राहिला नाही : नरेंद्र मोदी

मोदी येथे रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनावेळी बोलत होते. ...

भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा - Marathi News | Bhupesh Baghel to be the Chief Minister of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

भुपेश बघेल हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत.  ...