लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं - Marathi News | congress president Rahul Gandhi Funds To Upgrade Temples In Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं

अमेठीतील मंदिरांवर राहुल गांधी प्रसन्न; निधीसाठी उघडला खजिना ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल - Marathi News | congress president rahul gandhi slams pm modi over farmer loan waiver and rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक ...

गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग - Marathi News | Goa Assembly's midterm elections gossip | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेला वेग

गोव्यात भाजपामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जात असलेले संघटनात्मक बदल पाहून या प्रदेशात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील अशा प्रकारच्या चर्चेने वेग घेतला आहे. ...

वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात - Marathi News | bjp gets 1027 crore rupees in 2017 18 congress didnt file report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात भाजपाला मिळाले 1027 कोटी; काँग्रेसचं उत्पन्न गुलदस्त्यात

आर्थिक वर्षं 2017-18मध्ये भाजपाला जवळपास 1027.34 कोटी रुपयांचं उत्पन्न देणग्या व इतर स्रोतातून मिळालं आहे. ...

ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात - Marathi News | EVM machine machine seal tag found in Balaji Temple area in the area | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात

मागील आठवड्यात लोहा नगरपालिकेची निवडणूक पार पडली. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचा दारून पराभव करत घवघवीत यश संपादन केले. ...

‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये - Marathi News | Pushing 'MIM'; In Nanded city council Congress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये

एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ ...

राहुल गांधींनी दिलेला शब्द पाळला; छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांचे कर्ज माफ - Marathi News | Rahul Gandhi kept the word given in Chhattisgarh; Farmers lone waive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी दिलेला शब्द पाळला; छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांचे कर्ज माफ

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात हे दोन्ही निर्णय घेतल्याची घोषणा केली. ...

VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात - Marathi News | Former CM Shivraj Singh Chouhan attends swearing in ceremony of Kamal Nath and Jyotiraditya Scindia in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: हिंदुस्तान का दिल देखो! शपथविधी सोहळ्याला आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे हातात हात

मध्य प्रदेशमध्ये शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी दृश्य ...