लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ - Marathi News | In the third state of Congress, debt waiver; Farmers waive debt of 2 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची तिसऱ्या राज्यातही कर्जमाफी; शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ

गेल्या आठवड्यात लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक राज्य गमावले. ...

कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध - Marathi News | BJP protests in front of Congress State and Mumbai office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध

आज मुंबई भाजपा ने अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्वाखाली मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयासमोर तीव्र निदर्शेने केली. ...

विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी - Marathi News | Congress preapare to claim 161 constituencies for the assembly election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ...

चुकीचे पायंडे घातक ठरतील! - Marathi News | Wrong pathways would be fatal! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चुकीचे पायंडे घातक ठरतील!

मागील काही वर्षांपासून इथल्या काही पक्षांनी निवडणुकांपूर्वीच आपला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्याची किंवा तो जाहीर करण्याची पद्धत सुरू केली आहे. ...

लोकमत संपादकीय - सज्जनाचे अखेर निर्दालन! - Marathi News | Lokmat Editorial - Soothing After the Finishing! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संपादकीय - सज्जनाचे अखेर निर्दालन!

‘शीख एक नही बचना चाहिये. जो हिंदू भाई उनको सहारा देता है, उनका घर भी जला दो और उनको भी मारो.’ ‘डूब मरो, तुमसे एक सरदार भी नही जलता!’ ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार ! - Marathi News | Shiv Sena, Congress and Nationalist Congress boycott program of PM Narendra Modi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार !

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. ...

टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं - Marathi News | congress president Rahul Gandhi Funds To Upgrade Temples In Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं

अमेठीतील मंदिरांवर राहुल गांधी प्रसन्न; निधीसाठी उघडला खजिना ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल - Marathi News | congress president rahul gandhi slams pm modi over farmer loan waiver and rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक ...