लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण    - Marathi News | Shivraj Singh Chauhan says 'Tiger abhi zinda hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. ...

बिहारमध्ये एनडीएला तडा; मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, काँग्रेसच्या हातात हात  - Marathi News | Mahagathbandhan Announced In Bihar Upendra Kushwahas rlsp Will Be Part Of The Mahagathbandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएला तडा; मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, काँग्रेसच्या हातात हात 

काँग्रेसप्रणित महाआघाडीत राष्ट्रीय लोक समता पार्टी सहभागी ...

सिंधुदुर्गात भाजपाला धक्का, काका कुडाळकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार  - Marathi News | Kaka Kudalkar to enter Congress tomorrow | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात भाजपाला धक्का, काका कुडाळकर उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार 

भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी भाजपाला रामराम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar slams congress and ncp over maha aagahadi for lok sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकास्त्र ...

कोल्हापूर : भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा : अभय छाजेड - Marathi News | Kolhapur: Expose the administration of BJP: Abhay Chhajed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा : अभय छाजेड

भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले. ...

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी - Marathi News | 1984 anti-Sikh riots: Sajjan Kumar has moved an application before Delhi High Court seeking 30 days time to surrender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पणासाठी मागितला 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी

काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे.   ...

शिरूर विधानसभा काँग्रेसला सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of Shirur assembly Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर विधानसभा काँग्रेसला सोडण्याची मागणी

गतवर्षी राष्ट्रवादीचा पराभव : खेड आणि जुन्नरमध्ये काँग्रेस भक्कम असल्याचा दावा ...

सभापतींना ध्वजवंदन करु दिल्याने राज्यपालांवर काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress's attack on the governor by giving the speakers a flame | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभापतींना ध्वजवंदन करु दिल्याने राज्यपालांवर काँग्रेसचा हल्लाबोल

सभापती प्रमोद सावंत यांनी राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत दुस-यांदा ध्वजवंदन केले. या प्रकारास प्रदेश काँग्रेसने पुन: जोरदार आक्षेप घेत राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...