लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
संजय काकडेंना काँग्रेसमध्ये जरूर घ्या पण..: कार्यकर्त्यांच्या 'या' अटीमुळे श्रेष्ठी सापडले पेचात !  - Marathi News | Sanjay Kakade must be taken in Congress but ..: The condition by congress leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय काकडेंना काँग्रेसमध्ये जरूर घ्या पण..: कार्यकर्त्यांच्या 'या' अटीमुळे श्रेष्ठी सापडले पेचात ! 

अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसकडे चाचपणी केल्यास कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी एक महत्वाची अट घातली आहे. ...

1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार - Marathi News | 1984 anti-Sikh riots case: Convict Sajjan Kumar brought to Delhi's Mandoli Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार

1984 Anti Sikh Riots : 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली. ...

1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी - Marathi News | 1984 Anti Sikh Riots : sajjan kumar surrenders in court in 1984 riot case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी

1984 Anti Sikh Riots : नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमारला दोषी ठरवले. कुमारला शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भड ...

देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राफेलचा करार - श्वेता शालिनी - Marathi News | Rafael's contract with the country's interests in mind - Shweta Shalini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राफेलचा करार - श्वेता शालिनी

सोलापूर : भारताची वायुसेना सशक्त व्हावी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून एनडीए सरकारने फ्रान्स सरकारशी संपर्क साधून डेसॉल्ट कंपनीसोबत ३६ ... ...

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा - Marathi News | H D Deve Gowda warns Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...

गोव्याची नवी प्रदेश कांँग्रेस समिती दोन दिवसांत जाहीर होणार - Marathi News | Goa Congress's new state Congress Committee will be announced in two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची नवी प्रदेश कांँग्रेस समिती दोन दिवसांत जाहीर होणार

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली नवी प्रदेश काँग्रेस समिती तथा प्रदेश कार्यकारिणी सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे येत्या दोन दिवसांत दिल्लीहून जाहीर केली जाणार आहे. ...

‘या’ची सांगता निवडणुकीतच - Marathi News |  The only one in the elections is in the elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘या’ची सांगता निवडणुकीतच

पराभवाची चिन्हे दिसू लागताच भाजपाने आपली पातळी सोडून अत्यंत घृणास्पद अशा खासगी आरोपांना सुरुवात केली आहे. अशा आरोपांसाठी सामान्यपणे स्त्रियांना लक्ष्य बनविले जाते. ...

ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल - Marathi News | 'BJP a benefactor and protector of AgustaWestland', says Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ...