लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल - Marathi News | 'BJP a benefactor and protector of AgustaWestland', says Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ...

राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच - Marathi News |  In many places in the state, 'indecent' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

नगरच्या युतीला अभद्र म्हटले गेले. मात्र अभद्रपणाचा राजकीय खेळ अनेक ठिकाणी सुरू आहे. ...

जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम ! - Marathi News |  Khandakad permanent in district Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम !

तीन राज्यांमध्ये एकसंघटितपणे लढून विजय खेचून आणणाऱ्या कॉँग्रेसमधील नाशिक जिल्ह्यातील गटबाजी अद्याप कायम असून, त्याचा प्रत्यंतर खुद्द उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी व अखिल भारतीय कॉँग्रेसचे सचिव चेल्लर वामसी चांदरेड्डी यांनीच घेतला आहे. ...

राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा - Marathi News |  Rahul Gandhi, Manmohan Singh celebrates Congress' day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पक्षाचा १३४ वा स्थापना दिन येथील अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात शुक्रवारी केक कापून साजरा केला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ...

काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प - Marathi News | Congress will never end: Pledge to achieve victory on foundation day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वा ...

जिल्ह्यात दोन आमदारांची भर - Marathi News | Two MLAs filled up in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात दोन आमदारांची भर

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे ज ...

काँग्रेसला मुस्लिमांची मते पाहिजेत, नेते नाहीत -  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  - Marathi News |  Congress needs votes for Muslims, not leaders - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसला मुस्लिमांची मते पाहिजेत, नेते नाहीत -  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

अकोला : आरक्षण दिले तरच तुम्ही सत्तेत राहणार, असा इशारा देत मराठा समाजाने शासनाला झुकविले. १६ टक्के मराठा समाजाला ... ...

मोदींवर अ‍ॅक्सिडेंट मेकर पी. एम. निघावा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत - Marathi News |  Accident Makar PM on Modi M. Get out! Congress spokesman Sachin Sawant | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोदींवर अ‍ॅक्सिडेंट मेकर पी. एम. निघावा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली. त्यांच्यावर अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट निघाला आहे . ...