लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही; अडवाणींचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | dont call anyone anti national says LK Advani in blog indirectly attacks pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही; अडवाणींचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आडवाणींचा ब्लॉग ...

...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण  - Marathi News | I have come to Kerala to send a message that India is one - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले. ...

काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील 12 उमेदवार जाहीर, कमलनाथ यांच्या पुत्राला छिंदावाडा येथून उमेदवारी - Marathi News | Congress announces 12 candidates in Madhya Pradesh, Kamal Nath's son is contesting from Chhindwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील 12 उमेदवार जाहीर, कमलनाथ यांच्या पुत्राला छिंदावाडा येथून उमेदवारी

नुकत्याच आटोपलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक - Marathi News | Lok sabha elecstion 2019 first Lok Sabha election in India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशी होती, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक

मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. ...

हॅशटॅग 'लाज कशी वाटत नाही ?', मोहिम आता रस्त्यावर - Marathi News | Lok Sabha Election 2019 Hashtag Laj Kashi Watat nahi campaign is now on the road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅशटॅग 'लाज कशी वाटत नाही ?', मोहिम आता रस्त्यावर

आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ...

Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं? - Marathi News | do you think the sedition act it necessary | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं?

सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं काँग्रेसचं आश्वासन ...

नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे - Marathi News |  Rebellion in Nashik, Vindu of Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे

लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे ...

वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन, पण मित्रक्षाच्या झेंड्याने वाढवले टेन्शन - Marathi News | Congress President Rahul Gandhi holds a roadshow in Wayanad after filing nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन, पण मित्रक्षाच्या झेंड्याने वाढवले टेन्शन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी असलेल्या केरळमधील एका स्थानिक पक्षाच्या झेंड्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. ...