लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर - Marathi News | lok sabha election rahul gandhi answers the question of student about nyay scheme in pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर

न्याय योजनेबद्दल विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर ...

व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला  - Marathi News | Rahul Gandhi gave valuable advice to those who live in the virtual world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला 

वास्तवापासून तुटलेल्या आणि व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्या तरुणाईला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोलाचा सल्ला दिला आहे. ...

'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या' - Marathi News | Modi has diminished status of PM's office: Kapil Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या'

'मोदी सध्या भारताबाबत नाही, तर फक्त पाकिस्तानबद्दल आणि तेथील लोकांबाबत बोलत आहेत,' असे विधान कपिल सिब्बल यांनी केले आहे. तसेच मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची विनम्रता खालावली आहे, असा आरोपही सिब्बल यांनी केला.  ...

काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी  - Marathi News | Did Congress obey the promises made to the farmers? - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का? - नरेंद्र मोदी 

काँग्रेसच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत, असा आरोप यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला आहे.   ...

राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी - Marathi News | Rahul Gandhi's roadshow is a huge crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी

वायनाडमधून भरला अर्ज : भावाला सहकार्य करा : प्रियांका ...

अवघे चव्हाण कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात - Marathi News | Chavan family busy in election campaign | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवघे चव्हाण कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी अख्खे चव्हाण कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहे़ ...

भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण - Marathi News | The politics of terror, bribery by the BJP, prithviraj chavan says | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : आश्वासनांचा हिशेब जनता विचारेल ...

सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज - Marathi News | 'politics war' on social media by Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज

मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे... ...