देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती. ...
काँग्रेसने आतापर्यंत तब्बल १५ वेळा नांदेडमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसचा हा गड पाडण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पंतप्रधान मोदी नांदेडमध्ये आज सभा घेत ...
गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...