लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी - Marathi News | Independent budget for agriculture if Congress comes to power - Rahul Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच ...

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार - Marathi News | The prestige of the Congress; Sena to the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार

प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘काटे की टक्कर’ : मराठी टक्का घसरल्याचा फटका कोणाला बसणार ? ...

युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण - Marathi News | Farmers suffer during coalition government - Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण

भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़ ...

समविचारी मतांचे विभाजन टाळा - Marathi News | Avoid the division of secular votes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समविचारी मतांचे विभाजन टाळा

मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़ ...

लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका  - Marathi News | Rahul Gandhi's criticism of Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका 

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ...

अहमद पटेल, गांधी कुटुंबावर टीकेचे बाण; अगुस्तावरुन मोदींचं शरसंधान - Marathi News | VVIP Chopper Scam Who are AP FAM in Agusta deal PM Modi attacks Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अहमद पटेल, गांधी कुटुंबावर टीकेचे बाण; अगुस्तावरुन मोदींचं शरसंधान

अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन मोदींची घणाघाती टीका ...

व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार - Marathi News | Lok Sabha Election 2019 UPA's emotional attack on the demonization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ : नोटबंदीवर महाआघाडीचा भावनिक प्रहार

जनतेच्या भावनांना हात घालणारे विषय घेऊन महाआघाडीच्या वतीने जाहिरात करण्यात येत आहे. युती सरकारच्या नोटबंदी, उज्ज्वला गॅस, पीक विमा आदी विषयांवरील जाहिराती सध्या टीव्हीवर अधिक दिसत आहेत. ...

प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi speaks about emotional attachment with priyanka gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रियंकानं बांधलेली राखी काढत नाही, नेहमीच बांधून ठेवतो- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधीही भावुक झाल्या होत्या. ...