लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात - Marathi News | Lok Sabha Election 2019: Friend party on the field for campaign | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : ‘साथी हाथ बढाना’; प्रचारासाठी मित्र पक्ष मैदानात

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरली आहे. ...

७ लाख कार्यकर्त्यांची फौज सक्रिय - Marathi News | The army of 7 lakh activists active | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ लाख कार्यकर्त्यांची फौज सक्रिय

काँग्रेसची वॉररूम । उच्चशिक्षित तरुण राबत आहेत दिवसरात्र ...

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची हायकोर्टात धाव - Marathi News | The Congress rushed in the high court for the protection of EVMs and VVPats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेबाबत काँग्रेसची हायकोर्टात धाव

नागपूर लोकसभा मतदार संघ हा सध्या संवेदनशील म्हणून गणल्या जात असल्याने, मतदारसंघात जबाबदारीने व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रि या पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिव ...

देश ताेडण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे : शहनवाझ हुसेन - Marathi News | those who speak about demolish india, they should be called as anti national : shanavaz hussen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देश ताेडण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे : शहनवाझ हुसेन

भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. ...

 काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, नरेंद्र मोदींचा टोला - Marathi News | Congress Party's Situación like Titanic ship - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी, नरेंद्र मोदींचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  ...

पाकिस्तानविरोधातील हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | chief minister Devendra Fadnavis criticizes Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानविरोधातील हल्ल्याचे कॉंग्रेसकडून राजकारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

देश संकटात असताना पाकवर के लेल्या हल्ल्याचे काँग्रेसकडून पुरावे मागितले जातात. भारतीय जवानांच्या शौर्यावर संशय घेतला जातो. ...

महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची! - Marathi News | Maha coalition and Congress party! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला. ...

यंदा पहिल्यांदाच गोव्यातील लोहिया मैदानावर होणार नाही काँग्रेसची सभा - Marathi News | Congress will not be present at Lohia ground for the first time this year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदा पहिल्यांदाच गोव्यातील लोहिया मैदानावर होणार नाही काँग्रेसची सभा

मडगावचे ऐतिहासिक महत्त्वाचे लोहिया मैदान आणि निवडणुकीच्या सभा यांचे एकमेकांशी एवढे घट्ट नाते आहे की प्रत्येक निवडणुकीत पक्षाची प्रमुख सभा या मैदानावर घेतल्याशिवाय प्रचाराची सांगता केली जात नसे. ...