लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Opinion Poll: राज्यात भाजपा-शिवसेनेच्या 'इतक्या' जागा घटणार; पण... - Marathi News | lok sabha election bjp shiv sena seats likely to shrink congress ncp may increase its tally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll: राज्यात भाजपा-शिवसेनेच्या 'इतक्या' जागा घटणार; पण...

राज्यात युतीला फटका बसण्याची शक्यता ...

Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार - Marathi News | lok sabha election bjp led nda will not get majority predicts opinion poll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll: एनडीए बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; काँग्रेसच्या जागा वाढणार

उत्तर भारतात एनडीला मोठा फटका; यूपीएच्या जागा वाढण्याचा अंदाज ...

राज ठाकरेंची सभा पुण्यात झाल्यास आनंदच ; काॅंग्रेस नेत्यांची इच्छा - Marathi News | if raj thachery comes to pune for campaining we will be happy : congress leders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची सभा पुण्यात झाल्यास आनंदच ; काॅंग्रेस नेत्यांची इच्छा

‘ठाकरे यांची सभा पुण्यात झाल्यास आनंदच होईल,’ ही भुमिका ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी रविवारी मांडली. ...

फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा - Marathi News | Lok Sabha elections 2019 Phir ek baar Modi sarkar BJP releases its poll campaign tagline | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लॉन्च ...

अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन - Marathi News | Ab Hoga Nyay Congress Election Tagline Banks on Minimum Income Scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन

पहिल्या टप्प्यातील मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना काँग्रेसकडून टॅगलाईनची घोषणा ...

बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी - Marathi News | lok sabha election 2019 in bijnor nasimuddin siddiqui congress candidate distributed biryani in supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिर्याणीवरुन हाणामारी; नऊ काँग्रेस कार्यकर्त्यांना घडली तुरुंगवारी

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे. ...

Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान - Marathi News | Flash Back: Huge defeat of opponents due to Indira wave; Aurangabadkar's gives plenty of votes to Palodkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Flash Back : इंदिरा लाटेने विरोधक चारीमुंड्या चीत; औरंगाबादकरांचे पालोदकरांना छप्पर फाडके मतदान

लोकसभेची पाचच्या निवडणूकीत गरिबी हटावची घोषणा  ...

Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा  - Marathi News | Lok Sabha Election 2019: anger and willing of change in people's mind : Rajendra Darda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : लोकांच्या मनात खदखद, परिवर्तनाची सुप्त लाट : राजेंद्र दर्डा 

काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन  ...