लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा'' - Marathi News | Shiv Sena should support the alliance government - Milind Deora | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा''

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत सत्ता स्थापन करावे आणि या आघाडी सरकारला शिवसेनेसह अपक्षांनी बाहेरून पाठिंबा द्यावा, असा पर्याय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सुचविला आहे. ...

सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही - Marathi News | The Congress did not agree to join the power with shivsena, but the NCP insisted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही

भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

सत्तेच्या तिढ्यामुळे दिवाळीनंतरचे फटाके राहिलेत फुटायचे! - Marathi News | After the Diwali fireworks burst due to power cuts! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्तेच्या तिढ्यामुळे दिवाळीनंतरचे फटाके राहिलेत फुटायचे!

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील हाती असलेल्या अर्ध्या जागा गमवाव्या लागलेल्या शिवसेना व काँग्रेसमधील पराभवाबद्दलचे आत्मपरीक्षण आणि संघटनात्मक बदलाचे कथित फटाके राज्यातील सत्तासंघर्षामुळे फुटायचे राहूनच गेले आहेत. त्याला मुहूर्त लाभल्याशिवाय या पक्षांत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास...; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा - Marathi News | If BJP claims to form government, NCP will vote against it; NCP leader's warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास...; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा

राज्यपालांनी भाजपाला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेची संधी दिली आहे. यावर राष्ट्रवादीने मोठा इशारा दिला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या - Marathi News | Shiv Sena, Congress Movements increased after bjp got invited to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या

काँग्रेसने थेट जयपूरलाच आमदारांना ठेवले असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवाना झाले आहेत.  ...

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह - Marathi News | Two votes in Congress over support for Shiv Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

प्रदेश प्रवक्त्यांचे संकेत: पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर टीका ...

भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ? - Marathi News | BJP's 'Karnataka Pattern' to 'Congress MLA IGNORE'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ?

भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती. ...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 820 कोटी रुपयांचा खर्च - Marathi News | Congress spent 820 crore on Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 820 कोटी रुपयांचा खर्च

31ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. ...