लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात - Marathi News | will bjp go with Shiv Sena? Amit Shah will take final decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेसोबत जायचे की नाही? अखेर अमित शहाच उतरले रणांगणात

शिवसेना, भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने तिढा वाढला आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतल्याने गुंतागुंत आणखीच वाढली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती - Marathi News | Congress Will sit on opposition benches? High command from delhi will take decision about Shiv Sena's chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस विरोधी बाकांवरच बसणार? शिवसेनेचे 'मुख्यमंत्री'पद हायकमांडच्या हाती

भाजपाची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपली. यानंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. ...

''काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करु नये'' - Marathi News | Congress Must Not Think Of Sharing Power With Shiv Sena: sanjay nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्तास्थापन करु नये''

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया  - Marathi News | No official proposal has been received from Shiv Sena - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, महाशिवआघाडीबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया 

राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा जोरात आहेत. ...

Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Big Breaking: Congress decides to support Shiv Sena? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. ...

'अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू' - Marathi News | Rajiv Satav made a political attack on Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमित शहा म्हणजे फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू'

मणिपूरमध्ये फक्त दोन आमदार असताना सुद्धा भाजपने सत्ता स्थापन केलं. ...

राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta praises Congress-NCP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक

मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद विकोपला गेल्यानंतर आता राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ...

पोरखेळच नव्हे; विश्वासघातही - Marathi News | Not only that; Even betrayal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोरखेळच नव्हे; विश्वासघातही

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला स्पष्टपणे कौल दिला आहे. ...