लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कोवीड केअर सेंटरमध्ये यंत्रणामधील सावळ्य गोंधळाचा फटका रुग्णांना - Marathi News | Patients suffering from shadowy confusion in the system at Covid Care Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोवीड केअर सेंटरमध्ये यंत्रणामधील सावळ्य गोंधळाचा फटका रुग्णांना

कोवीड केअर सेंटरचा गलथान कारभार आणखी एकदा समोर आला आहे. कॉंग्रेसने आता या विरोधात आवाज उठविला असून येथील डॉक्टरांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचा त्याचा नाहक फटका सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच यात सुधारणा झाली नाही ...

Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर... - Marathi News | Independence Day 2020: congress digambar kamat urges pm modi to ban tricolor pattern face mask | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मास्क घालण्याचा विचार करत असाल तर...

गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी लोक तिरंगा बँड, तिरंगा ब्रेसलेट आणि तिरंगा कॅप अशा बर्‍याच वस्तू विकत घेत असत पण यावेळी त्यांच्या जागी तिरंगा मास्कची विक्री होत आहे ...

CoronaVirus News: रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे नवीन पर्यावरण मसुद्याला हरकत - Marathi News | CoronaVirus News: Raigad District Congress objects to new environmental draft | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News: रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे नवीन पर्यावरण मसुद्याला हरकत

अलिबाग : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए २०२० एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसीस) मसुद्यात लोकसहभागाचे हात छाटण्यात ... ...

Rajiv Tyagi: काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन  - Marathi News | Congress spokesperson Rajiv Tyagi passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajiv Tyagi: काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन 

राजीव त्यागी हे आपले मत उघडपणे मांडणे आणि भाष्य करण्यासाठी मीडियात ओळखले जात होते. ...

महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात - Marathi News | Bouncers deployed for BMC security for the first time in History, Corporator upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात

मात्र आता पहिल्यांदाच पालिकेत आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स तैनात करण्यात आल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. ...

संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले - Marathi News | BJP MP Janardan Singh Sigriwal & Supporters Beaten by Local People in Maharajganj, Bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले

काँग्रेसच्या नेत्या अर्चना दालमिया यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. नेटीझन्सही या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करत आहेत. ...

"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा - Marathi News | "Remove Captain Amarinder Singh from CM post, otherwise Congress game over in Punjab," -Pratap singh Bajwa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कॅप्टन हटवा,अन्यथा गेम ओव्हर," पंजाबमधील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला इशारा

राजस्थानमधील वाद मिटून काही दिवस उलटत नाहीत तोच आता अजून एका राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थाननंतर आता कांग्रेसमधील अंतर्गत वादाची लाट पंजाबमध्ये पोहोचली आहे. ...

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक - Marathi News | Bangalore 2 dead, 110 arrested after violence erupts over social media post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. ...