लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी - Marathi News | This is how Sachin Pilot returned to the Congress, what happened behind the scenes | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच् ...

सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Rajasthan govt will complete its full term of 5 years and we will win the next elections as well said Rajasthan CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

सचिन पायलट यांची बंडखोरी मोडीत निघाल्यामुळे राजस्थानात गहलोत सरकारवर समोरचं राजकीय संकटही आता संपल्यात जमा आहे.  ...

सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा - Marathi News | Congress MP Rajiv Satav was in constant touch with Sachin Pilot. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा

सचिन पायलट यांनी शनिवारी प्रियांका गांधी वाड्रा यांना फोन करून आपला काँग्रेस सोडणार नसल्याचा इरादा नाही, असे स्पष्ट केले होते. ...

आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs on the occasion of Tribal Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक : आदिवासी दिनानिमित्त शहर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ...

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट - Marathi News | Rajasthan Political Crisis Latest Updates Sachin Pilot Meets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ...

...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार? - Marathi News | EC can freeze Congress symbol or initiate action if party remains leaderless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काँग्रेसच्या अडचणी वाढणार; निवडणूक चिन्ह गोठवले जाणार?

पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडीअभावी अपात्रतेचे सावट ...

जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’ - Marathi News | A society without caste, religion and economic discrimination is called 'Ram Rajya' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जात, धर्म व आर्थिक भेदभावविरहित समाजरचना म्हणजे ‘रामराज्य’

सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे ...

गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा - Marathi News | Stand with truth Rajasthan CM Ashok Gehlot writes to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा

भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. ...