लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा - Marathi News | In Belgoan the statue of Chhatrapati was removed by Congress leaders; BJP claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेळगावात छत्रपतींचा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर काँग्रेस नेत्यांनी हटवला; भाजपाचा दावा

भाजपाने या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत शिवसेना मंत्र्यांना उत्तर दिलं आहे. ...

Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Video: 'If work not done then commotion'; statement of Yashomati Thakur, balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

सोलापूरच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी कोरोना विषाणूच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त महिला व बाल विकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी काँग्रेसचीही बैठक पार पडली. ...

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या" - Marathi News | congress rahul gandhi slams modi government china vijay mallya file documents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले - Marathi News | Ahead of assembly session Rajasthan BJP MLAs shifted to Gujarats Porbandar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात भाजपा बॅकफूटवर?; फुटीच्या भीतीनं आमदार गुजरातेमध्ये हलवले

राजकीय संकट; सरकार वाचविण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्नशील ...

'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये?' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल - Marathi News | 'Where did the Rs 20 lakh crore go?' Congress directly questions Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुठे गेले ते 20 लाख कोटी रुपये?' काँग्रेसचा मोदींना थेट सवाल

पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. ...

राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी - Marathi News | BJP on the verge of splitting in Rajasthan now? 12 MLAs of Vasundhara group sent to Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी

राजस्थान विधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, खबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे. ...

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक - Marathi News | sp congress attacks on up yogi adityanath over attend mosque constuction function | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

विरोधकांनी योगींवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.  ...

"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय" - Marathi News | Rajasthan Political Crisis gajendra singh shekhawat targets ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"

Rajasthan Political Crisis : भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  ...