लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | india will not be able provide employment to youth wait 6 months says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

बेरोजगारीविरोधात काँग्रेस रस्त्यावर - Marathi News | Congress on the streets against unemployment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बेरोजगारीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोर ...

येवल्यात सद्भावना दिन उत्साहात - Marathi News | In the spirit of Goodwill Day in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात सद्भावना दिन उत्साहात

येवला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...

काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार? - Marathi News | Congress Kamalnath will play Soft Hindutva card in Madhya Pradesh against BJP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?

कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. ...

कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर करू : मुझफ्फर हुसेन यांचे आश्वासन - Marathi News | We will clear the misunderstanding among the workers soon: Muzaffar Hussain's assurance | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर करू : मुझफ्फर हुसेन यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर केले जातील. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतील व योग्य तो निर्णय घेतील. ...

राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा - Marathi News | shaktisinh gohil claim manmohan singh offered to rahul gandhi to be PM in upa-2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीनेच करावे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. ...

भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ - Marathi News | BJP gave another blow to Congress, five Congress MLAs join BJP in Manipur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे.   ...

बंगळुरू हिंसाचारात काँग्रेसच्या लोकांचा सहभाग; कर्नाटक सरकारचा गंभीर आरोप - Marathi News | congress People Were Involved In Bangalore Violence Said Karntaka Deputy Cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू हिंसाचारात काँग्रेसच्या लोकांचा सहभाग; कर्नाटक सरकारचा गंभीर आरोप

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बंगळुरू हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ...