लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण - Marathi News | Launch of 'Indira Rasoi Yojana' from tomorrow in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकारचं ‘शिवभोजन’ तर काँग्रेसचं ‘इंदिरा रसोई योजना’; ८ रुपयांत मिळणार जेवण

योजनेतंर्गत एका थाळीची किंमत ८ रुपये इतकी असणार आहे. त्याचसोबत योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी होण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं आहे. ...

"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात" - Marathi News | congress rahul gandhi targeted modi government now can not hide the truth of economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते मोदींवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. ...

corona virus : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कोरोना - Marathi News | corona virus: Corona to Congress city district president Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना कोरोना

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाटील हे कोरोनाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सक्रीय होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांची बैठकही त्यांनी घेतली होत ...

संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला - Marathi News | Sanjay Jha is using the language of BJP: Randeep Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय झा हे भाजपचीच भाषा ट्विट करताहेत: रणदीप सुरजेवाला

‘‘राहुल गांधी भाजप आणि मोदी यांच्याशी थेट संघर्ष करीत आहेत. त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’  ...

यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला  - Marathi News | Facebook with BJP in conspiracy to overthrow UPA from government! Congress attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीए सरकार हटवण्याच्या कटात फेसबुक भाजपसोबत! काँग्रेसने केला हल्ला 

लोकशाहीची चेष्टा होऊ देणार नाही ...

'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व' - Marathi News | priyanka gandhi says, 'Congress party leadership should be taken care of by someone other than Gandhi family members' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

प्रियंका यांनी संदर्भीत पुस्तकातील मुलाखतीमध्ये म्हटले की, राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मीही त्यांच्या या मताशी सहमत आहे. ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काँग्रेस-भाजपची जुगलबंदी - Marathi News | Congress-BJP alliance over Supreme Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून काँग्रेस-भाजपची जुगलबंदी

हा निकाल हा जनतेला उत्तरदायी अशा शासनव्यवस्थेस व पारदर्शी शासनव्यवहारास मोठा धक्का आहे, अशी टिका काँग्रेसने केली. ...

"सत्य अणि भाजप यांची सांगड होऊच शकत नाही," राज्यपालांच्या बदलीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | "Truth and BJP can't go together," Opposition attacks government over governor's Transfer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"सत्य अणि भाजप यांची सांगड होऊच शकत नाही," राज्यपालांच्या बदलीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यपाल मलिक हे सत्याचे पालक होते. त्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती नेमकी त् ...