लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाविकाआघाडी सरकारमध्ये मानापमान नाट्य, आता सत्ताधारी पक्षातील ११ आमदार करणार उपोषण - Marathi News | Manapman Natya in Mahavika Aghadi government, now 11 MLAs from the ruling party will go on a hunger strike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकाआघाडी सरकारमध्ये मानापमान नाट्य, आता सत्ताधारी पक्षातील ११ आमदार करणार उपोषण

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या माहाविकास आघाडी सरकारमधील एका वादावर पडदा पडण्यापूर्वीच दुसरा वाद उफाळून येत आहे. ...

सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपद सोडणार, काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार - Marathi News | Sonia Gandhi will step down as interim president Post, Congress will get a new president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपद सोडणार, काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार

आपला अध्यक्षपदावरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण आता अध्यक्षपद सोडणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. ...

जोतिरादित्य शिंदे गेल्यामुळे काँग्रेस जिवंत झाली, दिग्विजय सिंह यांचा निशाणा - Marathi News | digvijaya singh congress becomes alive due to jyotiraditya scindia departure gwalior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोतिरादित्य शिंदे गेल्यामुळे काँग्रेस जिवंत झाली, दिग्विजय सिंह यांचा निशाणा

काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना काय दिले नाही? काँग्रेसने सर्व काही दिले, असे दिग्विजय सिंह म्हणाले. ...

JEE व NEET परीक्षा पुढे ढकला, काँग्रेसच्या लोकसभा गटनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | JEE and NEET exams postponed, Congress Lok Sabha group leader's adhir chowdhary letter to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE व NEET परीक्षा पुढे ढकला, काँग्रेसच्या लोकसभा गटनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. ...

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट - Marathi News | Chidambaram salutes unity of Kashmiri parties for re-imposition of Article 370 in Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. ...

पक्षाला प्रभावी, पूर्ण वेळ नेतृत्वाची गरज; २३ बड्या नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र - Marathi News | Senior Congress Leaders Pushback Letter To Sonia Gandhi Over Leadership Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षाला प्रभावी, पूर्ण वेळ नेतृत्वाची गरज; २३ बड्या नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या स्वाक्षऱ्या ...

सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार?; कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड होणार - Marathi News | Sonia Gandhi to step down from Congress President Post? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार?; कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड होणार

सोमवारी कार्यसमितीची बैठक, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत. ...

नगर विकास खात्याच्या असहकारावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी - Marathi News | Congress MLAs angry over non-cooperation of Urban Development Department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नगर विकास खात्याच्या असहकारावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी

आमदार कैलास गोरंट्याल यांची नगर विकास खात्याचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार ...