ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे. ...
पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडल्याची घटना शनिवारी सांयकाळी 5.53 च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...
गेल्यावर्षी १ एप्रिलपासून तुकाराम मुंढे यांनी वाढविल्या वार्षिक करमूल्यामुळे शहरात नगरसेवकांनी गदारोळ माजवला आणि त्यानंतर महासभेत दोनवेळा वार्षिक भाडेमूल्य रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. आता मुंढे यांच्या बदलीनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक् ...
येत्या २६ जानेवारी पासून ठाण्यात जवाहरबाग स्मशानभुमी अत्याधुनिक स्वरुपात ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या स्मशानभुमीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. ...
वृक्ष वल्ली प्रर्दशनास यंदा तब्बल १ लाखाहून अधिक ठाणेकर नागरीकांनी हजेरी लावून प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना समारोपाच्या दिवशी सन्मानीत करण्यात आले. ...