नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरण ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली. ...
क्लस्टरच्या सहा विभागांचा बायोमेट्रीक सर्व्हे अद्याप सुरु झाला नसतांना, या सहा आराखड्यांना उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे क्लस्टरच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. ...
ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी वागळे इस्टेट भागात आपला मोर्चा वळविला होता. त्यानुसार कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्वरनगर पर्यंतच्या ३५० बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये २५० व्यावसायिक १०० निवासी बांधकामांचा समावेश आहे. ...
शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने यंदासुध्दा शहरातील ३३९ विहिरींचा सफाई केली जाणार असून या विहिरीतील पाणी इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवार पासून पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघबीळ येथील डिपी रस्त्यात येणाºया ७२ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे पाडली जाणार आहेत. ...