जिल्हा नियोजन समितीने शासनास सादर केलेल्या २२४.१७ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यंदाच्या आराखड्यात नावीन्यपूर्ण योजनेवर अधि ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टंकलेखन शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेत परभणी शहरातील केंद्रांवर गैरप्रकारांनी कळस गाठला असून, प्रवेशपत्रावर नाव एकाचे आणि परीक्षा देणारा दुसराच व्यक्ती असल्याची तक्रार उमेदवारांनीच के ...
स्थानिक एडव्हेंचर हिल्सवर सुरू असलेल्या ३५ व्या स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्यास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून १२०० स्काऊट गाईड सोबत थेट संवाद साधला. आपली कार्यालयीन कामे आटपून जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता शिबिर स्थळी भेट दिली. ...
नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उ ...
पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत तालुका धान्य व केरोसीन दुकानदारांच्या सभेत दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धान्य किंवा केरोसीन दुकानदार हा फक्त कमीशन एजंट असुन त्याचे काम धान्य किंवा केरोसीन उचल करणे आणि वितरण करणे एवढेच असल्याने कोणतेह ...
महिनाभरापूर्वी एटापल्लीजवळील गुरूपल्लीजवळ झालेल्या ट्रक-बस अपघातात ४ लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोहखनिजांची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे. ...
प्रशासकीय कामकाजात गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या संकल्पनेतून १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई- आॅफीस प्रणाली सुरु झाली आहे. ...