मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मागील अनेक वर्षांपासून शासकीय दूध योजनेस दूध पुरवठा केला जात आहे. आता या शासकीय दूध योजनेकडून दुधात २९.५ लॅक्टोमीटर, ३.५ फॅट तर ३.० ते २.८९ मिली प्रोटिन असावयास हवे, अशी अट घालून दूध उत्पादक संघाचे दूध परत केले जात आहे. ...
शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. ...
शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले. ...
सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत, चतुर्थ श्रेणीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एका पाल्यास शासन सेवेत नोकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार् ...
जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या व ...