आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठ ...
शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार र ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ.डॉ.देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरबीआय, एलडीएम, डीडीएम, पोस्टल बँक, डीडीआर, जिल्हा समन्वयक व इतर सरकारी विभागांची बैठक रविवारी आयोजित केली होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज व सीडी गुणोत्तर क्षेत्रातील कामगिरीच ...
डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घे ...
राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...