आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच असून, गेले २२ दिवस काम बंद आंदोलनाने गावगाडा ठप्प झाला आहे. करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांचे पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...
महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशमूर्तीचे गणेशभक्तांच्या अपुर्व उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात गुरुवारी जिल्ह्यातील १ हजार ५७४ मंडळांनी विसर्जन केले. जिल्हाभरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला न ...
संयुक्त कुष्ठरोग अभियान जिल्ह्यात १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियान काळात जिल्ह्यातील ३४ लाख १७ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सोईसाठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...
बुरुंगवाडी व खंडोबाचीवाडी या ठिकाणी शासनाच्या जागेत होणारे पुरग्रस्तांचे पुनर्वसन हे देशातील मॉडेल व्हिलेज ठरेल अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त व मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी दिली. ...