लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Olympics स्पेशल : धडाकेबाज खेळाडूंचा रुपेरी प्रवास, 'हे' चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा! - Marathi News | Olympic 2024 Games Bollywood sports movies Indian athletes Dangal | Bhaag Milkha Bhaag |Mary Kom | Saina Movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Olympics स्पेशल : धडाकेबाज खेळाडूंचा रुपेरी प्रवास, 'हे' चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा!

'पॅरिस ऑलिम्पिक २०२४' (Olympics 2024 ) च्या स्पर्धा २६ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. ...

प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bhushan pradhan dance on gharat ganpati movie navsachi gaurai mazi in theatre with audience watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

'घरत गणपती' सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या टीमने खास सरप्राइज दिलं. थिएटरमध्येच भूषण आणि रुपेशने 'घरत गणपती' सिनेमातील 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर डान्स केला. ...

Ramayan: रणबीरच्या 'रामायण' मध्ये आणखी एका 'कपूर' अभिनेत्याची एन्ट्री, सुरु केली रिहर्सल - Marathi News | Kunal Kapoor has also joined with starcast of Ramayan starts shooting rehearsal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramayan: रणबीरच्या 'रामायण' मध्ये आणखी एका 'कपूर' अभिनेत्याची एन्ट्री, सुरु केली रिहर्सल

रामायण सिनेमाच्या क्रू मध्ये आणखी एक 'कपूर' सामील झाला आहे. कोण आहे तो? ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री गेली आई एकविरा देवीच्या दर्शनाला, म्हणते- "आगरी कोळ्यांची माऊली..." - Marathi News | marathi actress ruchira jadhav took blessings of aai ekvira devi shared post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री गेली आई एकविरा देवीच्या दर्शनाला, म्हणते- "आगरी कोळ्यांची माऊली..."

साडी नेसून पारंपरिक पेहराव करत रुचिरा एकविरा देवीच्या दर्शनाला गेली होती. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या - Marathi News | kartik aaryan chandu champion movie set to release on ott when and where all details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

एकामागोमाग एक फ्लॉप! चाहते म्हणाले ४ पेक्षा एकच सिनेमा कर; अक्षयने दिलं उत्तर, म्हणतो- "बाकी दिवस तुझ्या घरी..." - Marathi News | akshay kumar reply to trollers who advise him to do only one movie actor said what should i do in other days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकामागोमाग एक फ्लॉप! चाहते म्हणाले ४ पेक्षा एकच सिनेमा कर; अक्षयने दिलं उत्तर, म्हणतो- "बाकी दिवस तुझ्या घरी..."

एकामागोमाग एक सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर अक्षयला ट्रोल केलं जात आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयने याबाबत मौन सोडत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

आलिया अन् बॉबी देओलमध्ये जुंपली! 'अल्फा' च्या सेटवर जबरदस्त ॲक्शन सीन, १०० सुरक्षारक्षक तैनात - Marathi News | action scene going on between Alia Bhatt and Bobby Deol for upcoming Alpha movie YRF Spy Universe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया अन् बॉबी देओलमध्ये जुंपली! 'अल्फा' च्या सेटवर जबरदस्त ॲक्शन सीन, १०० सुरक्षारक्षक तैनात

यशराज फिल्म्सचा हा स्पाय युनिव्हर्स अंतर्गत सिनेमा आहे ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ...

मातीशी नाळ जोडलेला खरा अभिनेता, नाटकाला आलेल्या प्रेक्षक महिलेच्या पाया पडला संदीप पाठक; Video पाहा - Marathi News | Varhad Nighalay Londonla : marathi actor sandip pathak touch feet women fans Mumbai rain see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाटकाला आलेल्या प्रेक्षक महिलेच्या पाया पडला संदीप पाठक; Video पाहा

आपल्या अभिनय कौशल्याने मराठी रंगभूमी समृद्ध करणारा संदीप सध्या चर्चेत आहे. ...