लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चिखली

चिखली

Chikhli, Latest Marathi News

चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण - Marathi News | Leopards in Chikhli Moshi area Panic in the area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली मोशी परिसरात बिबट्या; परिसरात घबराटीचे वातावरण

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले असून वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत ...

सरकारी नोकरीतील पतीसोबत 'काडीमोड' घेतला अन् इंजीनियरने लग्नास नकार दिला - Marathi News | woman gave divorce to husband but engineer freind refused to marry her crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारी नोकरीतील पतीसोबत 'काडीमोड' घेतला अन् इंजीनियरने लग्नास नकार दिला

बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी इंजिनियरला अटक केली... ...

Pune Crime: पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटविली चार वाहने - Marathi News | four vehicles torched along with lady police two wheeler chikhali police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटविली चार वाहने

चिखली पोलीस ठाणे येथे ही घटना घडली ...

खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार - Marathi News | Two students killed in bus, two-wheeler accident near Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

Accident News : बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला. ...

चिखलीत महिलेचा खून, हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टीही लावली - Marathi News | Murder of a woman in mud, her limbs tied and her mouth bandaged in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखलीत महिलेचा खून, हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टीही लावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला यांचा अजिज कुरेशी यांच्यासोबत विवाह झाला होता. परंतु त्या एकट्याच राहात होत्या ...

ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा! - Marathi News | Martyr Kailas Pawar rest in piece at Chikhli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्या मैदानाने घडविले त्याच मैदानात शहीद कैलास पवारांना विसावा!

Martyr Kailas Pawar : चिखलीचे वीरपुत्र कैलास भारत पवार यांना ४ ऑगस्ट रोजी स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर अखेर निरोप देण्यात आला. ...

बिल्डर मस्त अन् असुविधांनी नागरिक त्रस्त, ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ प्रकल्प आता झाला नकोसा - Marathi News | Builders suffer from inconveniences; Don't let the "Aishwarya Hamara" project happen now | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिल्डर मस्त अन् असुविधांनी नागरिक त्रस्त, ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ प्रकल्प आता झाला नकोसा

पंचतारांकित अ‍ॅमिनिटीची स्वप्ने दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोशी येथील ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’या प्रकल्पातून सदनिकाधारकांची फसवणूक केली जात आहे. ...

चिखली येथील जवान सियाचिनमधे कर्तव्य बजावताना शहीद - Marathi News | Jawan from Chikhali martyred while on duty in Siachen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिखली येथील जवान सियाचिनमधे कर्तव्य बजावताना शहीद

Armymen from Chikhali martyred while on duty in Siachen : बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले आहे. ...