हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
धावपटूंचा उत्साह पोहोचला शिगेला; रनर किट घेण्यास येणाऱ्यांना शनिवारी ‘लोकमत भवन’मध्ये जवाहरलाल दर्डा मार्गावरील प्रवेशद्वारानेच सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. ...
Agriculture Market Update : अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेला शेतकरी आता बाजारातही निघृण लुटीचा बळी ठरत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाचा पुसटही मागमूस नसताना कापूस, सोयाबीन व मका यांसारखा शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. ...
विस्तारीकरणात धावपट्टी मोठी झाल्यानंतर अधिक क्षमतेची विमाने येथे उतरू शकतील, ज्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होईल. ...
मुद्रांक विभाग बैठक घेऊन विधेयकातील तरतुदी सांगणार ...
चार वर्षांनंतर लागला निकाल: अल्पवयीन असताना केली होती हत्या, हत्येच्या नऊ दिवसानंतर दिली कबुली; मारेकऱ्याची बालसुधारगृहातून हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे न्यायालयाचे आदेश ...
ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते. ...