लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू - Marathi News | Tragic Incident in Sillod: Two Brothers Drown in Farm Pond During Summer Vacation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

सिल्लोडमध्ये काळजाचा थरकाप! शिवना येथील मेंढपाळाच्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून करुण अंत; आई-वडिलांचा हंबरडा पाहून गाव हेलावले ...

VIDEO: निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर' - Marathi News | Nida Khan was given shelter, MIM corporator Matin Patel's properties were bulldozed by Chh. Sambhajinagar Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :VIDEO: निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'

Bulldozer Action Against Matin Patel: "सुडबुद्धीची कारवाई?" एमआयएमचा आरोप; खंडपीठाने दिलासा नाकारल्यानंतर महापालिकेची तीन जेसीबीसह धडक कारवाई. ...

थँक यू सिस्टर! एवढे दोन शब्दच मोठा पुरस्कार; ‘त्यांच्या’ रूपाने ममतेचा स्पर्श, धीराचे बोल देतात जीवनाची उमेद - Marathi News | International Nurses Day 2026: More Than Just a Job: Meet the Nurses of Chhatrapati Sambhajinagar Who Work 24/7 to Save Lives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थँक यू सिस्टर! एवढे दोन शब्दच मोठा पुरस्कार; ‘त्यांच्या’ रूपाने ममतेचा स्पर्श, धीराचे बोल देतात जीवनाची उमेद

जागतिक परिचारिका दिन: रुग्णालयाचा खरा श्वास म्हणजे परिचारिका ...

शेवटच्या क्षणी माउलीला लेकाची आस; आईला मृत्यूच्या दारात सोडून मुलगा पसार, पत्ताही खोटा - Marathi News | Heartbreaking: Son Abandons Ailing Mother at Old Age Home in Sambhajinagar; Provides Fake Address | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेवटच्या क्षणी माउलीला लेकाची आस; आईला मृत्यूच्या दारात सोडून मुलगा पसार, पत्ताही खोटा

"कमीत कमी आईची कागदपत्रं तरी द्या!" दैवत वृद्धाश्रमाचे मुलाला कळकळीचे आवाहन; वृद्धेची प्रकृती चिंताजनक. ...

पत्नीचे लग्नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध; पतीने सासुरवाडीत जाऊन संपवले जीवन - Marathi News | The family is destroyed! The wife had an immoral relationship with her lover even after marriage; The husband went to his in-laws' house and ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीचे लग्नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध; पतीने सासुरवाडीत जाऊन संपवले जीवन

: पत्नी, प्रियकर आणि सासू-सासऱ्यांची रवानगी पोलीस कोठडीत; नाशिकला बदली होऊनही पिच्छा सोडला नाही. ...

मोबाइलवर टाका वाहनाचा फोटो; लगेच मिळते 'पीयूसी'; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार - Marathi News | send a photo of the vehicle on whatsapp; Get 'PUC' in 10 minutes; Shocking incident in Chh. Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाइलवर टाका वाहनाचा फोटो; लगेच मिळते 'पीयूसी'; छ. संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार

आरटीओ कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचे 'पीयूसी', ना तपासणी, ना कागदपत्रांची विचारणा ...

भडकल गेटवर होणार 'लाईम प्लास्टर'ची जादू; ऐतिहासिक सौंदर्याला मिळणार झळाळी - Marathi News | Strengthening History! Chhatrapati Sambhajinagar’s Bhadkal Gate to Undergo Major Restoration and Waterproofing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भडकल गेटवर होणार 'लाईम प्लास्टर'ची जादू; ऐतिहासिक सौंदर्याला मिळणार झळाळी

ऐतिहासिक भडकल गेटचे होणार मजबुतीकरण; जुने सिमेंट काढून होणार विशेष वॉटरप्रूफिंग, पुरातत्त्व विभागाचा मोठा निर्णय. ...

युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध! इस्रायली दूतांची घृष्णेश्वर मंदिरात पूजा; वेरुळ लेणी पाहून थक्क - Marathi News | Israel's Consul General Yaniv Revach Visits Grishneshwar Temple and Ellora Caves; Performs Traditional Puja | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युद्धाच्या तणावात 'शांती'चा शोध! इस्रायली दूतांची घृष्णेश्वर मंदिरात पूजा; वेरुळ लेणी पाहून थक्क

यानिव रेवाच यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देत अनुभवली 'प्राचीन शिल्पकला'. ...