लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार - Marathi News | Journalists do not expect this from Maharashtra leaders Sharad Pawar took the news of Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही ...

“उदयनिधींच्या विधानाला पवार-ठाकरेंचे समर्थन असावे, मान्य असेल तर...”; बावनकुळेंचे आव्हान - Marathi News | chandrashekhar bawankule criticized sharad pawar and uddhav thackeray over india alliance and udhayanidhi statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उदयनिधींच्या विधानाला पवार-ठाकरेंचे समर्थन असावे, मान्य असेल तर...”; बावनकुळेंचे आव्हान

Chandrashekhar Bawankule: सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार गेले आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी घेतला बावनकुळेंचा समाचार - Marathi News | It was the first time I heard about tea being served to journalists supriya sule took the news of chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी घेतला बावनकुळेंचा समाचार

राजकारणी आणि पत्रकाराचं आगळ वेगळ प्रेमाचं नात असतं ...

चहावरून राजकारणाला उकळी; बावनकुळेंना विरोधकांसह सोशल मीडियाने केले लक्ष्य - Marathi News | From tea to politics; Bawankule was targeted by opponents along with social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चहावरून राजकारणाला उकळी; बावनकुळेंना विरोधकांसह सोशल मीडियाने केले लक्ष्य

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विरोधकांसह समाजमाध्यमांनी केले लक्ष्य ...

माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र - Marathi News | The day when the media will follow your instructions has not yet come, Ambadas Danve's critique BJPs bawankule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र

तसा 'चहा' पाजण्याची कल्पना बावनकुळेंची की त्यांच्या बॉसची - अंबादास दानवे ...

'पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या' या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची सारवासारव - Marathi News | Clarification of BJP Chandrasekhar Bawankule's statement on 'Make journalists tea, take them to Dhaba' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या' या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची सारवासारव

पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला ...

वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा - Marathi News | BJP's policy is not to allow journalists to work fearlessly; Target of Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्तमानपत्रांचा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्षच देताहेत; सुप्रिया सुळेंचा निशाणा

बावनकुळेंच्या या विधानाची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. विरोधकांनी देखील आता या विधानावरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ...

"पत्रकारांना चहा पाजा; २०२४ पर्यंत एकही बातमी विरोधात येऊ देऊ नका!"; बावनकुळेंचा अजब सल्ला - Marathi News | So that journalists don't print a single news against you till 2024, take them to tea - BJP state president Chandrasekhar Bawankule advises | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रकारांना चहा पाजा; २०२४ पर्यंत एकही बातमी विरोधात येऊ देऊ नका!"

महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे बावनकुळे म्हणाले ...