लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
राज्याच्या वनक्षेत्रात मेंढीचराईचा प्रश्न ऐरणीवर; मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष - Marathi News | Sheep grazing issue in state's forest areas on the agenda; clash between shepherds and forest officials | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनक्षेत्रात मेंढीचराईचा प्रश्न ऐरणीवर; मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष

Amravati : मेंढपाळांबाबत स्वतंत्र धोरणाविषयी शासन स्तरावर अनास्था ...

आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर - Marathi News | Now every farm in the state will get a road, the government will bring a comprehensive plan; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर

Shet Rasta yojana update शेत रस्ते करताना कौशल्यावर आधारित काम असल्यास यासंबंधी असलेल्या योजनांच्या समन्वयातून करणे, तसेच अन्य योजनांचा निधी एकत्रित करीत शेतरस्ते पूर्ण करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल. ...

बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | Land seized by builder returned to Babasaheb Ambedkar's heirs, says Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांच्या वारसांना ‘तो’ भूखंड केला परत; अतिक्रमणांसाठी आदर्श कार्यपद्धती : चंद्रशेखर बावनकुळे 

काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी  विधानसभेत डोंबिवलीतील जमिनीचा भूमाफियांनी ताबा घेतल्याबाबत प्रश्न विचारला होता.  त्यावर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ...

तुकडेबंदी कायदा रद्दमुळे आता एक गुंठ्याचाही दस्त होणार; ह्याचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | With the repeal of the land fragmentation act, even a single guntha will now be a piece of registration; who exactly will benefit from this? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकडेबंदी कायदा रद्दमुळे आता एक गुंठ्याचाही दस्त होणार; ह्याचा फायदा नक्की कुणाला होणार?

tukde bandi kayada update बागायत जमीन दहा गुंठे आणि जिरायत जमिनीचे २० गुंठ्यांच्या खालील क्षेत्राची खरेदी, विक्रीच्या व्यवहारांवर बंदीचा कायदा रद्द केल्याची घोषणा शासनाने बुधवारी केली. ...

सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Divided more owner farmers registration will now be done on Satbara; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

satbara update राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ...

भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे - Marathi News | Is the 'strength' or 'swelling' increasing in BJP?; Big challenge ahead for state president Ravindra Chavan for upcoming election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे

रवींद्र चव्हाण साधे दिसतात; पण ठाणे, पालघरच्या पट्ट्यात इतर पक्षांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही शह देण्याची ताकद ठेवणारा नेता अशी त्यांची इमेज आहे. ...

गोष्ट मोठी, ‘तुकड्या’एवढी..एकूणच महसूल खाते कात टाकत असल्याचे चित्र - Marathi News | The Mahayuti government has suspended a 78-year-old law prohibiting land fragmentation in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोष्ट मोठी, ‘तुकड्या’एवढी..एकूणच महसूल खाते कात टाकत असल्याचे चित्र

तुकडेबंदीचा विषय समजून घेण्यासाठी जमिनी किंवा भूखंडाच्या मालकीविषयीची राज्याची वाटचालही पाहायला हवी. ...

“शेतजमीन वादांवर कायमस्वरुपी तोडगा, राज्यव्यापी मोहीम राबविणार”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | we will implement a statewide campaign to find a permanent solution to agricultural land disputes said chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतजमीन वादांवर कायमस्वरुपी तोडगा, राज्यव्यापी मोहीम राबविणार”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Minister Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना मंत्रालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही आणि रस्ते मोकळे करण्यासाठी लवकरच कायदा आणला जाईल, असे महसूलमंत्र्यांनी सांगितले. ...